राळेगाव तालुक्यातील लाडकी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सरपंच रूपाली राऊत चहांद
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील लाडकी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची प्रतिक्रिया चहांद, लाडकी सरपंच सौ रूपाली शंकर राऊत यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ माहिती दिली आहे सविस्तर वृत्त असे…
