अठावन्न दिवसापासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाची सांगता ,प्रहार तालुका अध्यक्ष प्रविंभाऊ गिरी व काँग्रेस पक्षाचे शहर अधक्ष प्रदिपभाऊ ठुने यांच्या प्रयत्नाला अखेर यश
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव शहरातील तहसील कार्यालय समोर गेल्या 58 दिवसापासून सुरू असलेल्या सफाई कामगार यांच्या उपोषणाची आज रोजी सांगता करण्यात आली, या काळात राळेगाव शहरातील आजी माजी मंत्री,पदाधिकारी…
