मुख्य बाजारपेठेतील मुत्रीघर पूर्ववत सुरू,युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या प्रयत्नाला यश
– वणी शहरातील गोल कमाणितील मुख्य बाजारपेठेत पूर्वीपासून असलेले मुत्रीघर मध्यंतरी नगर पालिका प्रशासनाने बंद करून टाकल्याने बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहक दुकानदारांना त्रास होऊ लागला त्यामुळे जनतेच्या सेवेसाठी असणारे मुत्रीघर सुरु…
