महिलांना कायदेविषयक समान अधिकार मार्गदर्शन कार्यशाळा तालुका विधी सेवा समितीचा उपक्रम प्रमुख वक्ते प्रा. अशोक पिपरे व ॲड फिडेल बायदानी
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण तालुका विधी सेवा समिती व उमेद संस्था ग्रामपंचायत रावेरी.यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील रावेरी येथे राष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना…
