महाविद्यालयीन अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल रिपल डोंगरे यांचा नागपुरात सत्कार
रिपल डोंगरे यांचा नागपुरात सन्मान :- महाविद्यालयीन अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल झाला सत्कार. आर्वी:- विद्यार्थ्यासाठी आकर्षक असलेली यिन महाविद्यालयीन निवडणूक नुकतीच पार पडली. यिन दरवर्षी महाराष्ट्रातील सर्वच कॉलेज व महाविद्यालयात…
