मानवता विसरलेल्या आरोग्य विभागाचा मानव ठरला बळी,१०८ रुग्णवाहिका च्या डाॅक्टर अभावामुळे दोन वर्षीय चिमुकला दगावला
पोंभूर्णा :- ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा येथे भरती केलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याचा उपचार न झाल्याने व ॲम्ब्युलन्स उशीरा मिळाल्याने व ॲम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन न मिळाल्याने त्या चिमुकल्याचा वाटेतच मृत्यू झाल्याची घटना पोंभूर्णा…
