अखेर येवती येथील महिलांना मिळाला यांच्या कामाचा मोबदला
काही वृत्ता मध्ये बातम्या प्रकाशित होताच उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला आली जाग. महिलांनी मानले बातमी प्रकाशित करणाऱ्या वृत्तांचे आभार सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील येवती येथील महाराष्ट्र राज्य…
