म्हशी घेऊन जाणाऱ्या कंटेनरवर वडकी पोलिसांची कारवाई,४० लाखांच्या मुद्देमालासह ३ आरोपी ताब्यात
वडकी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विजय महल्ले यांची उत्तम कामगिरी सहसंपादक -रामभाऊ भोयर माहितीच्या आधारे वडकी पोलिसांनी म्हशींचे बछडे घेऊन जाणाऱ्या एका कंटेनरला ताब्यात घेत तब्बल ५० म्हशींच्या बछड्याची सुटका…
