स्वप्न 80 हजाराचे व मिळाले पाच हजार रुपये ,पीकविमा धारक शेतकऱ्यांची व्यथा
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणे सुरू आहेत यातील काही शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळाली तर काहींना अजूनही मिळायची आहे पीक विम्याची रक्कम मिळताना…
