अशोकराव चव्हाण यांचा आरोप बिनबुडाचे :माधवराव पाटील देवसरकर
हिमायतनगर प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात काल कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात झालेले आंदोलन हे सकल मराठा समाजाचे असून या आंदोलनामध्ये लाखो मराठा बांधव व मराठा समाजातील…
