नागपूर – गोवा महामार्गाला माहूर -पुसद -कळमनुरी -औंढा नागनाथ शक्तिपीठ मार्ग जोडा: आमदार निलय नाईक यांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन
लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी. संदीप जाधव यवतमाळ जिल्ह्यातील आमदार श्री निलय नाईक महाराष्ट्र राज्य विधान परिषद सदस्य यांनी दिनांक 23/ 5/ 2023 रोजी. नागपूर ते गोवा जाणारा राष्ट्रीय महामार्ग या…
