फुलसावंगीत चोरट्यांचा धुमाकूळ,एकाच रात्री तीन दुकाने फोडली ,घटना सिसीटिव्हीत कैद
7 येथील किनवट रोडवरील पुण्येश्वर टेकडी समोरील तीन दुकाने काल मध्यरात्री चोरट्याने फोडून किराणा समानासह हजारो रुपये उडविले.रितेश भारती यांचे किराणा दुकानातून एक मोबाईल,साडेपाच हजार रुपये रोख तर काजू,बदाम सारखे…
