अंगणवाडीच्या सेविका मदतनीस च्या पदभरतीसाठी महिलांची अंगणवाडी कार्यालयात गर्दी
सहसंपादक -रामभाऊ भोयर दिं २४ मार्च २०२३अर्ज करण्याची शेवटचा दिवस , तालुक्यातील २८ गावातील अंगणवाडी केंद्रामध्ये असलेल्या रिक्त जागेच्या पदाकरिता जाहीरनामा काढण्यात आला होता त्याकरिता त्याकरिता २४ मार्च २०२३ अर्ज…
