आंबा बहरला, हिरव्यागार झाडावर दिसत आहे फुलोऱ्याची चादर, आता भिस्त निसर्गराजा वर
प्रतिनिधी,प्रवीण जोशीढाणकी… फळाचा अधिनिस्त सम्राट म्हणून वराडा मध्ये आंबा फळ ओळखल्या जाते आता जरी विविध ठिकाणी आधुनिकतेचा आधार घेत हापूस आणि इतर आंब्याच्या जाती प्रचलित झाल्या असतील पण याची अभिवृद्धी…
