वसंतराव नाईक कृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहात साजरा, विद्यार्थी बनले शिक्षक; शिस्त, नेतृत्व व प्रशासनाचा अनुभव
प्रतिनिधी//शेख रमजान वसंतराव नाईक कृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षक, मुख्याध्यापक व प्रशासकीय जबाबदाऱ्या स्वीकारून शाळेचा कारभार सांभाळला.विद्यार्थ्यांनी…
