राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धेत रिधोरा गावाला प्रथम पुरस्कार
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात रिधोरा येथिल अखिल भारतीय गुरुदेव सेवा भजन मंडळ यांनी गोदेडा ता. चिमुर जिल्हा चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धेत सहभागी होवून प्रथम…
