सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये विज्ञान व कला प्रदर्शनाचे आयोजन
वणी : स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये शाळा विज्ञान व कलाकृती प्रदर्शन कार्यक्रम पार पडला. आयोजित कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून संस्थाध्यक्ष मा. प्रदीपजी बोनगिरवर, अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मा.…
