जि. परिषदच्या विद्यार्थ्यांना वेळेवर शिक्षनाचे धडे कसे मिळणार, विद्यार्थी बघतात तास न तास शिक्षकांची शाळेत येन्याची वाट
शिक्षकांचायेण्याजाण्यात जातो वेळ सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगांव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सर्व ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक तसेच शिक्षीका आपल्या अलिशान चारचाकी गाड्याने अपडआऊन करतांना दिसत आहे…
