न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी ,महिलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हिच सावित्रीबाई फुले यांना खरी श्रद्धांजली :डॉ. अर्चनाताई धर्मे
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव शहरातील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे दिनांक 3 जानेवारी रोजी सवित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून…
