ऑनलाइन कामाच्या ओझ्यामुळे शिक्षकांचे अध्यापन धोक्यात?शिक्षकांना ऑनलाइनच्या कचाट्यातून काढून विद्यार्थ्यांना शिकवू द्या: खुशाल वानखेडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जिल्हा परिषद केंद्र शाळा खैरी
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव (ग्रामीण) :राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांवर मोबाईलच्या माध्यमातून लादण्यात आलेल्या ऑनलाइन कामांच्या अतिरेकामुळे प्रत्यक्ष अध्ययन–अध्यापन प्रक्रियेवर गंभीर परिणाम होत असल्याचे विदारक…
