उत्तम कापूस निर्मिती प्रकल्पा अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उत्तम कापूस निर्मिती प्रकल्पा अंतर्गत व स्पेक्ट्रम फाउंडेशन मार्फत जिल्हा परिषद शाळा, पिंप्री दुर्ग येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत…
