एकुर्ली चाचोरा रोडवरील चालू असलेले पुलाचे काम देत आहे अपघातांना आमंत्रण ,संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर ८ मे राळेगाव तालुक्यातील खैरगाव जवादे वरून जवादे कीन्ही मार्ग जाणाऱ्या एकुर्ली गावामध्ये चालू असलेल्या पुलाच्या कामामुळे ये जा करणाऱ्या वाहनांना नाहक त्रास सहन करावा…
