वाढोना-सावरखेडा-वरध मार्गे बस सुरु करा, राळेगाव आगारात युवासेना धडकली ,बसेस नसल्याने विद्यार्थी त्रस्त
सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खेडे गावात एस टी. बस सुरु करण्यासाठी युवासेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) . राळेगाव एस टी आगारात धडकत निवेदन दिले आहे..मागील अनेक वर्षांपासून राळेगाव…
