कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशांना जीवनदान, बजरंगदलाच्या कार्यकर्त्यानी पाळत ठेवून वाचवल्या 4 गायी
प्रतिनिधी,प्रवीण जोशी ढाणकी येथून जवळच असलेल्या चिंचोली फाट्यानजीक एका वाहनात गायी असल्याची माहिती शहरातील बजरंग दलाच्या शहर संयोजक परमेश्वर निम्मंलवाड यांना मिळाली होती, त्यानुसार त्यांनी आपल्या सोबतिला शहरातील आणखी कार्यकर्त्यांना…
