चित्ताने स्थिर राहून परमेश्वराची भक्ती केल्यास प्रभूचे दर्शन घडते: ह. भ. प. श्रीकांतजी महाराज
प्रतिनिधी प्रवीण जोशी.ढाणकी मानवी देह मिळून माणसे पापात्मक कर्म करतात त्यामुळे त्यांना परमानंद मिळत नाही. निष्काम कर्माने परमात्म्याची प्राप्ती होते. हे मानवीजीवाचे प्रथम प्रयोजन होय.असे प्रतिपादन श्रीकांतजी महाराज यांनी अखंड…
