दिल्ली येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत भंडारा येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी आनंद पडोळे कास्य पदकाने सन्मानित
तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर नुकत्याच दिल्ली येथे केंद्र सरकारच्या शिक्षण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑल इंडिया सिविल सर्विस टूर्नामेंट 2022- 23 जलतरण स्पर्धेमध्ये भंडारा येथील अन्नपुरवठा निरीक्षक आनंद…
