नगरपंचायतीच्या अस्थायी कर्मचाऱ्यांच्या उपोषण मंडपाला आदिवासी सेवक किरण कुमरे यांची भेट, जाणून घेतल्या समस्या
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव नगरपंचायतीच्या अस्थायी कर्मचारी बंधू भगिनींनी ,वालमिक,मेहतर सफाई कामगार आपल्या मागण्या घेऊन दिनांक 22/12/2022 रोजी पासून तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसले असून आज आठ ते…
