खरीप हंगामात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान ,खर्च व नफ्याचे गणित जुळेना
8 शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील महत्त्वाचे नगदी पीक म्हणून समजले जाणारे सोयाबीन हे सोयाबीन दिवाळी पूर्वी निघत असून या नगदी पिकातून शेतकरी दसरा दिवाळी साजरी करायचे एकरी आठ ते दहा क्विंटल…
