भिकेला लागलेले सरकार वाडी तांड्यातील गोर गरिबांच्या मुळावर?पटसंख्या कमी असलेल्या १८ जि प शाळा होणार बंद…

शासनाचा खाजगी इंग्रजी शाळांना खतपाणी घालण्याचा घाट … हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड हिमायतनगर तालुक्यातील वाडी तंड्यांमध्ये असलेल्या जि प शाळा यामुळे गोर गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात.त्या जर बंद झाल्या…

Continue Readingभिकेला लागलेले सरकार वाडी तांड्यातील गोर गरिबांच्या मुळावर?पटसंख्या कमी असलेल्या १८ जि प शाळा होणार बंद…

मुख्यमंत्री शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी वणी येथून हजारो शिवसैनिक मुंबई ला रवाना

यंदाचा दसरा मेळावा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून राज्यातून कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उच्च न्यायालयात ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा…

Continue Readingमुख्यमंत्री शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी वणी येथून हजारो शिवसैनिक मुंबई ला रवाना

लखाजी महाराज विद्यालय झाडगाव येथे मेजर ध्यानचंद जयंती निमित्त विविध खेळांचे आयोजन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालयात भारताचे हाॅकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजे दिनांक 29/8/2022 रोजी पासून लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात…

Continue Readingलखाजी महाराज विद्यालय झाडगाव येथे मेजर ध्यानचंद जयंती निमित्त विविध खेळांचे आयोजन

सेवाकर्तव्य पार पाडून सेवानिवृत्त झालेल्या सैनिकाचा सत्कार सोहळा संपन्न

तालुक्यातील दिग्रस येथील तरुण देशाच्या सेवेकरिता भारतीय सैन्यात 31 वर्ष 6 महिने देशाच्या विविध ठिकाणी सेवाकर्तव्य पार पाडून सेवानिवृत्त झालेले अनिलरेड्डी सुरकुंटवार स्वगृही परत आले. त्या निमित्याने 2 ऑक्टोंबरला राष्ट्रपिता…

Continue Readingसेवाकर्तव्य पार पाडून सेवानिवृत्त झालेल्या सैनिकाचा सत्कार सोहळा संपन्न

कुणाल दुर्गे यांना सेकंड डिग्री ब्लॅक बेल्ट प्रदान

:- आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक मजहर खान यांच्या हस्ते कुणाल दुर्गे यांना सेकंड डिग्री ब्लॅक बेल्ट प्रदान. कारंजा घाडगे/ प्रतिनिधी/पियूष रेवतकर कारंजा (घा):- वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथील कराटे प्रशिक्षक कुणाल दुर्गे…

Continue Readingकुणाल दुर्गे यांना सेकंड डिग्री ब्लॅक बेल्ट प्रदान

ग्रामपंचायत सदस्याला शिपायाकडून व शिपायाच्या मुलाकडून मारहाण

वणी तालुक्यांतील कुंभारखणी( इजासन) गट ग्रामपंचायतमध्ये शासनाकडून आलेल्या विविध योजनांची माहिती लोकांना देण्यासाठी व लोकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी एकट्याइजासन गावासाठी 3 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 वाजता ग्रामसभा आयोजित करण्यात आली…

Continue Readingग्रामपंचायत सदस्याला शिपायाकडून व शिपायाच्या मुलाकडून मारहाण

बाह्यरूपी सुंदर बनण्यापेक्षा अंतर्गत सद्गुण, स्वभाव, असलेले व्यक्ती सुंदर असते:सुरेश महाराज पोफाळीकर, हनुमान दुर्गा उत्सव मंडळाने रामायण कथेचे आयोजन

प्रतीनिधी प्रवीण जोशी ,ढाणकी ढाणकी येथील हनुमान दुर्गा उत्सव मंडळाने रामायण कथेचे आयोजन केले होते या निमित्ताने दिनांक तीन तारखेला या कथेची सांगता करण्यात आली. यावेळेस बोलताना सुरेश महाराज म्हणाले…

Continue Readingबाह्यरूपी सुंदर बनण्यापेक्षा अंतर्गत सद्गुण, स्वभाव, असलेले व्यक्ती सुंदर असते:सुरेश महाराज पोफाळीकर, हनुमान दुर्गा उत्सव मंडळाने रामायण कथेचे आयोजन

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महाकाली मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

प्रतीनिधी :प्रवीण जोशी, ढाणकी ढाणकी येथील महाकाली मंदिर गावातील लोकांना व आजूबाजूच्या खेड्यापाड्यांना प्रचलित आहे. गावातील व आजूबाजूच्या परिसरातील लोकांना महाकालीका नवसाला पावणारी देवी म्हणून समज आहे. लोकांची महाकाली देवीवर…

Continue Readingभाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महाकाली मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

हनुमान दुर्गा उत्सव मंडळ ढाणकी यांनी साकारला आकर्षक देखावा

प्रतिनिधी:प्रवीण जोशी ,ढाणकी हनुमान दुर्गा उत्सव मंडळ यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आकर्षक देखावा साकारला आहे,हा देखावा बघण्यासाठी भाविक रोज गर्दी करीत आहे ,या दुर्गा उत्सव मंडळा तर्फे विविध कार्यक्रम…

Continue Readingहनुमान दुर्गा उत्सव मंडळ ढाणकी यांनी साकारला आकर्षक देखावा

पुन्हा चोरी ,व्यापाऱ्याचे दुकान फोडून 70 हजार लंपास

. वणी तालुक्यातील येथील मुकुटबन मार्गावरील असलेले व्यापाऱ्यांचे प्रतिष्ठाण फोडून चोरट्यानी ७० हजार रुपये लंपास केले आहे. ही घटना आज ता. ०३ रोजी पहाटे ३.३० वाजता घडली असून याबाबत पोलीसात…

Continue Readingपुन्हा चोरी ,व्यापाऱ्याचे दुकान फोडून 70 हजार लंपास