जिल्हा परिषद शाळा बंद झाल्या तर गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील
जिल्हा परिषद शाळा बंद झाल्या तर डोंगराळ भागातील गरीब कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित होण्याची शक्यता - श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय दहेलि तालुका किंनवट किंनवट तालुक्यातील सुमारे 71 जिल्हा परिषद शाळा…
