वसंतराव नाईक कृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिटरगांव येथे संविधान दिन साजरा
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच संविधानातील मुलभूत कर्तव्यांचे पालन करावे – ठाणेदार प्रताप भोस प्रतीनीधी,प्रवीण जोशीढाणकी.. वसंतराव नाईक कृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिटरगांव बु येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.यावेळी…
