ढाणकीच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला कायमस्वरूपी डॉक्टर दया– शेतकऱ्यांची मागणी
ढाणकी,प्रतिनिधी प्रवीण जोशी. गुरांना होणाऱ्या लंम्पि आजाराने पशुपालक शेतकरी यांची चिंता वाढली आहे ढाणकी येथे कायमस्वरूपी पशु वैद्यकीय अधिकारी उपलब्ध राहत नसल्याने गुरांचे पालन करावे की गुरांच्या आजाराकडे लक्ष द्यावे…
