दमाच्या रुग्णांनी थंडीत काळजी घेणे, जरुरीचे डॉ. व्ही डी पांडे.
प्रतिनिधी प्रवीण जोशी ,ढाणकी वर्षातील पावसाळा हा दीर्घकाळ चालला त्यामुळे थंडीची चाहूल म्हणावी तशी उशिरा सुरू झाली पण काही दिवसानी दत्त जयंती येऊन ठेपली आहे त्या अनुषंगाने प्रचंड थंडीची जाण…
