सराटी येथे भव्य पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर सराटी येथे महाभगवत सप्ताह आयोजित केला होता तथा या औचीत्याने श्री. ह.भ. प कवी गायक पांडुरंग शहारे महाराज लिखित "वृक्षगित माला" या कविता संग्रहाचा प्रकाशन…
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर सराटी येथे महाभगवत सप्ताह आयोजित केला होता तथा या औचीत्याने श्री. ह.भ. प कवी गायक पांडुरंग शहारे महाराज लिखित "वृक्षगित माला" या कविता संग्रहाचा प्रकाशन…
.ढाणकी प्रतिनिधी, प्रवीण जोशी ढाणकी येथे नगरपंचायतच्या विविध कामाच्या उद्घाटनासाठी लोकप्रिय आ. नामदेव ससाणे आले होते यावेळी ठरलेल्या कामाचे उद्घाटन केल्यानंतर आमदारांनी प्रशासकीय पातळीवरील सर्व घडामोडीचा आढावा घेतला. तसेच ढाणकी…
आनंदाचा प्रत्येक क्षणतुझ्या वाटेला यावा,फुलासारखा सुगंध नेहमीतुझ्या जीवनात दरवळावा,सुख तुला मिळावेदु:ख तूझ्यापासून कोसभर दूर जावे,हास्याचा गुलकंद तूझ्या जीवनात रहावा,आणि प्रत्येक क्षण तूझ्यासाठी आनंदाचाच यावा,वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा
अभाविप वरोरा नगर अध्यक्ष म्हणून प्रा. गुरुदेव जुमडे व नगर मंत्री म्हणून गौरी येरणे ची निवड वरोरा:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना म्हणून देशभरात काम…
प्रतिनिधी, प्रवीण जोशीढाणकी सर्वसामान्यांना परवडेल व अतिशय सहजपणे उपलब्ध होणारे फळ म्हणून सीताफळ परिचित आहे. व ग्रामीण भागातील रानमेवा म्हणून या फळाला संबोधले जाते. खाण्यास अत्यंत मधुर व रुचकर शरीराला…
प्रतिनिधी, प्रवीण जोशीढाणकी दिनांक 6 नोव्हेंबर रोजी ढाणकी शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ अंधेरी येथील ऋतुजाताई लटके यांनी विरोधकावर दणदणीत मात करून प्रचंड मतांनी विजयश्री खेचून आणली त्यामुळे…
अपघाता साठी कारणीभूत ठरतं आहे कालबाह्य वाहने राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर कालबाह्य म्हणजे आयुमर्यादा संपलेली असंख्य वाहने राळेगांव शहरात व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुसाट वेगाने धावत असून स्वतः सोबत…
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव ग्राविकाच्या माध्यमातून शेतकऱ्याने पीकविमा काढला त्यातील बहुतांश शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला पण त्यातील 24 शेतकरी पिकबिम्याच्या लाभापासून वंचित आहे अश्या शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ द्याव या…
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर यावर्षी अतिवृष्टीने कापसाचा हंगाम लांबला दिवाळीपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांची सीतादही झाली नाही त्यामुळे शेतकऱ्याकडे कापुसच नाही तसेच नुकतेच दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसेही मिळाले त्यामुळे शेतकरी…
इप्टा आणि थिएटर वर्कर्स यांच्या कडून दिनांक २ ते ५ नोव्हेंबर रोजी के. टी. एच. एम. च्या नाट्यशास्त्र विभागात चार दिवसीय "दर्शक रंगभूमी" ची कार्यशाळा घेण्यात आली. या चार दिवसीय…