अत्यल्प मदत मिळालेल्या पिंपळापुर येथील शेतकऱ्यांची तहसिल कार्यालयावर धडक,सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर करा कारवाई
सरसकट मदत द्या राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर तालुक्यातील पिंपळापूर शिवारातील अतिवृष्टीने झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई मदत कोणतेही निकष व अटी शर्ती न लावता सरसकट हेक्टरी 13600 रुपये भरघोस मदत…
