सामाजिक मुल्यशिक्षणाचं चालतं फिरतं विद्यापीठ म्हणजे कर्मयोगी गाडगेबाबा:दिपाली कोल्हे यांचे प्रतिपादन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथे लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक 20/12/2022 रोजी कर्मयोगी गाडगेबाबा यांची पुण्यतिथी वर्ग सहावीच्या विद्यार्थ्यांकडून शाळेचा परिसर स्वच्छ करून…
