वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 54 वा पुण्यस्मरण सोहळा चिखली (व) येथे संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयरचिखली (वनोजा) येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 54 वा पुण्यतिथी सोहळा 7ते 13 डिसेंबर 22 पर्यंत श्री गुरुदेव सेवा मंडळ चिखली आणि समस्त गावकरी यांचे…
