राष्ट्रानेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा निमित्य विद्यार्थाना मार्गदर्शन,सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भाऊराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
तालुका प्रतिनिधी, झरी:--२२ सप्टेंबर रोजी मातोश्री पुनकाबाई विजाभज प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळ मुकूटबन शाळेला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यवतमाळ .भाऊराव चव्हाण यांनी भेट दिली. आश्रमशाळेतील सोयी सुविधा व…
