ढाणकी येथील पोलीस चौकीतील गणपती बाप्पाचे थाटात विसर्जन
.प्रतीनिधी /प्रवीण जोशी,ढाणकी ढाणकी मधील एकूण शहरातील 14 सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन अत्यंत शांतपणे शिस्तबद्ध पद्धतीत पार पडल्यानंतर पोलीस चौकीतील स्थापित केलेल्या गणरायाचे विसर्जन दिनांक 11 रोजी रविवारला करण्यात आले…
