कत्तलीकरिता जाणाऱ्या ६५ गोवंशीय बैलांची सुटका, तीस लाखांच्या मुद्देमालासह ४ आरोपी अटक तर १ फरार
स्थानीय गु गुन्हे शाखेची नॅशनल हायवे क्रमांक ४४ वरील राजस्थानी धाबा येथे कारवाई सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव ( ग्रामीण): वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर…
