अखिल भारतीय पोलिस ज्युडो क्लस्टर क्रिडा स्पर्धेत पोलिस शिपाई प्रविण रामटेके यांना कास्यपदक
चंद्रपूर - ७ वी अखिल भारतीय पोलीस ज्युडो क्लस्टर - २०२२ क्रीडा स्पर्धा इंदिरा गांधी स्टेडीयम न्यू दिल्ली येथे स्पर्धा सुरू असून यामध्ये पोलीस शिपाई प्रवीण रामटेके यांनी महाराष्ट्र पोलीस…
