मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या चंद्रपूर दौऱ्यानिमित्य स्वागताला अलोट गर्दी करा:मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार यांच्यासह मनसे पदाधिकाऱ्यांचे जनतेला आवाहन.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला चंद्रपूर दौरा हा येत्या १९ व २० सप्टेंबरला होणार असून जिल्ह्यातील तमाम मनसे पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक व मराठी…
