के. बी. एच. विद्यालय पवन नगर येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती व संस्थेचा वर्धापन दिन साजरा
आज दिनांक 02/10/ 2022 रविवार रोजी महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित के.बी.एच.विद्यालय पवन नगर सिडको नाशिक येथे महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचा 70 वा वर्धापन दिन व आंतरराष्ट्रीय अहिंसेचे प्रणेते…
