शेतातील मोटार पंप चोरणारे चोरटे गजाआड, दोन आरोपींना अटक ; 69 हजारांचा मुद्देमाल जप्त : वरोरा पोलिसांची कारवाई
वरोरा : शेतातील मोटार पंप आणि केबल चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा वरोरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.वणी येथील दोन सराईत चोरांना अटक करून त्यांच्याकडून चोरीला गेलेला ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल…
