वजन काट्याच्या मापात पाप ? पडताळणी केव्हा होणार?
वजन मापात फसवणूक होत असल्याचा शेतकऱ्यांचा व ग्राहकांचा आरोप प्रतिनिधी-प्रवीण जोशी शहरासह ग्रामीण भागात इलेक्ट्रॉनिक वजन काटे आडत दुकानासह इतरत्र ठिकाणी आले आहेत. त्या वजन काट्यांची वर्षातून एक वेळेस पडताळणी…
