मुरली बांधाऱ्याजवळ फारीत बांधलेला अनोळखी मृतदेह आढळला
प्रतिनिधी//शेख रमजान बिटरगांव (बु) पोलीस स्टेशन आंतर्गत येत असलेल्य.मुरली बांधाऱ्याच्या परिसरात आज सकाळी एका फारीत बांधलेल्या अवस्थेत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे…
