महावितरण चा गलथान कारभार ,राळेगाव तालुक्यातील उघड्या रोहित्राचा करंट लागुन गाईचा मृत्यू

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव महावितरण कार्यालयाचे दुर्लक्ष. असे एक ना अनेक ठिकाणी धानोरा शेत शिवारात रोहित्र उघडेच एखाद्या दिवशी मनुष्य जीवीत हानी झाल्यास याला जबाबदार कोण? यवतमाळ जिल्हा…

Continue Readingमहावितरण चा गलथान कारभार ,राळेगाव तालुक्यातील उघड्या रोहित्राचा करंट लागुन गाईचा मृत्यू

क्षुल्लक वादातून धारदार शस्त्राने हल्ला,खुनाच्या घटनेने हादरला जिल्हा

भद्रावती - तुकाराम भोयर रा.कोंडेगाव यांच्या मुलाची तब्येत चांगली नव्हती त्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यासाठी तुकाराम भोयर (55)यांनी घनश्याम भोयर (55) ला दुचाकी वाहन मागितले, मात्र घनश्याम ने दुचाकी मागितली परंतु…

Continue Readingक्षुल्लक वादातून धारदार शस्त्राने हल्ला,खुनाच्या घटनेने हादरला जिल्हा

वन्यजीव-मानवी संघर्ष,मानवी वसाहतीत शिरून वाघाचा हल्ला, कामगारावर हल्ला करत केले ठार

मागील काही दिवसापासून या भागात वाघाचे दर्शन अनेक नागरिकांना झाले मात्र याकडे कोणीही गांभीर्याने घेतले नाही त्याचा परिणाम म्हणून अखेर एकाला जीव गमवावा लागला. दिपू सिंग महतो वय 37 वर्ष…

Continue Readingवन्यजीव-मानवी संघर्ष,मानवी वसाहतीत शिरून वाघाचा हल्ला, कामगारावर हल्ला करत केले ठार

क्रांती चौकातील दुकानाला आग लागल्याने लाखोंचे नुकसान

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव शहरातली क्रांती चौक येथील बंडुजी वाघ यांच्या किराणा दुकानाला आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे व सोबत सुनील काळे यांचे LIC विम्याचे…

Continue Readingक्रांती चौकातील दुकानाला आग लागल्याने लाखोंचे नुकसान

दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने उभ्या ट्रक ला दुचाकी धडकली,दोघांचा मृत्यु

वरोरा:- तालुक्यातील टेमुर्डा गावाजवळील पिंपळगावं जवळ सायंकालच्या सुमारास वरोरा येथून दिवाळीचा साहित्य खरेदी करून गावाकडे येत असताना अचानक दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने धाब्या वर उभ्या असलेल्या ट्रक वर दुचाकी आदळून…

Continue Readingदुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने उभ्या ट्रक ला दुचाकी धडकली,दोघांचा मृत्यु

आनंदाच्या शिधा नाही तर ही शेतकऱ्यांची थट्टा…!वंचितचे दिलीप भोयर यांची सरकारवर टीका

भालर :- अतिवृष्टीच्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दीपोत्सवात त्यांच्या हक्काची आर्थिक मदत बँकेच्या पेचात अडकवली. तर शंभर रुपयात एक एक किलो रवा, साखर, तेल, चनादाल हे साहित्य आनंदाची शिधा म्हणून…

Continue Readingआनंदाच्या शिधा नाही तर ही शेतकऱ्यांची थट्टा…!वंचितचे दिलीप भोयर यांची सरकारवर टीका

रवी महाजन यांची यवतमाळ जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्थेच्या संचालक पदी निवड

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव शहरातील आदर्श, सुस्वभावी सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व रवी महाजन यांची यवतमाळ जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्थेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल राळेगाव शहरातून व तालुक्यातून त्यांच्यावर…

Continue Readingरवी महाजन यांची यवतमाळ जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्थेच्या संचालक पदी निवड

रिधोरा व चिखली येथिल शेतकरी आत्महत्याग्रस्त सातघरे,पुरके कुटुंबियांना आर्थिक मदत

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा व चिखली येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून आमदार डॉ अशोक उईके, तहसीलदार डॉ रविंद्र कानडजे यांच्या हस्ते चेक देण्यात आला.…

Continue Readingरिधोरा व चिखली येथिल शेतकरी आत्महत्याग्रस्त सातघरे,पुरके कुटुंबियांना आर्थिक मदत

अजूनही 244 मतदारांचा घोळ कायम,यादी भाग क्र 190 चे बीएलओ यांच्या बेजबाबदारपणाला निवडणूक अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन

वणी वार्ता नितेश ताजणे - गट ग्रामपंचायत लाठी-भालर वसाहतच्या वार्ड ४ पैकी यादी भाग क्र.१९० मधील बी.एल.ओ.च्या कामचुकार प्रणालीमुळे मतदान यादीतील घोळ कायम असून तो थांबणार तर केव्हा? असा प्रश्न…

Continue Readingअजूनही 244 मतदारांचा घोळ कायम,यादी भाग क्र 190 चे बीएलओ यांच्या बेजबाबदारपणाला निवडणूक अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन

Breaking news:टोलनाक्याजवळ असलेल्या नाल्यात आढळला अज्ञात मृतदेह, याठिकाणी आधीही घडली होती अशीच एक घटना

वरोरा टोलनाक्याजवळ असलेल्या पुलाच्या खाली वरोरा तलावाच्या पाण्यात अज्ञात इसम पडून असल्याचे सोमवारी सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आले.या ठिकाणी या आधीही असाच एक मृतदेह आढळला होता. मृतक व्यतीची ओळख पटलेली नसून…

Continue ReadingBreaking news:टोलनाक्याजवळ असलेल्या नाल्यात आढळला अज्ञात मृतदेह, याठिकाणी आधीही घडली होती अशीच एक घटना