गुलाबी बोंड आळी व मर रोग बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर यावर्षी झालेल्या अति पाऊसामुळे यावर्षी गुलाबी बोन्ड आळी व मर रोगा चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या अनुषंगाने कृषी विभागाचे मार्फत श्री अमोल जोशी…
