माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी आपला नियोजित दौरा थांबून रुग्णाला दिला रस्ता मोकळा करून.
प्रतिनिधी :कृष्णा चौतमाल,हदगाव आज हदगाव येथील तामसा टी पॉईंट डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक येथे kt कन्स्ट्रक्शन कंपनीचे दिवसा रश्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक जाम झाली होती…
