पुलाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू,अपघातासाठी रस्ता बांधकाम कंपनी जबाबदार?
शिरपूर नेरी मार्गावरील पूर्वी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या काही अंतरावर नवीन पुलाचे बांधकामासाठी खोदलेल्या पुलाच्या बांधकाम झालेल्या अर्धवट खड्यात एक दुचाकीस्वार दुचाकीसहित पडला त्यामुळे डोक्याला जबर मार लागल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…
